वणीतील अल्पवयीन मुलीसोबत वय (17 वर्ष) वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने वणी पोलिस स्टेशन इथे दाखल केली आहे…
आरोपीचे नाव बादल अनंता बेलेकार वय (18वर्ष) रा.साखरा ता.वणी असून त्याने नांदेपेरा रोड विनायक नगरी इथे भाड्याच्या खोलीत डिसेंबर 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत मुलीसोबत शारिरीक संबध कायम करुन ,गळ्यात हार टाकून लग्न केले व मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला…
फिर्यादी मुलीच्या जबानी तक्रारीनंतर वणी पोलिसांनी बीएनएस कलम 64 (2) (M) BNS सहकलम3(1), (w), (i), 3(2), (v) अजाज अप्र का सहकलम 3(अ), 4, 5(j) (ii), 5 (L) 6 बाल. लै. अ. सं अधि. प्रमाणे गुन्हा दाखल करून प्रियकर बादल ला अटक केली व त्याला केळापूर सेशन न्यायालयात हजर करण्यासाठी रवाना केले आहे…
पुढील तपास एसडीपीओ सुरेश दरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे…