आज भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री विजय चोरडिया यांच्यावाढदिवसानिमित्त विविध स्तरांमधून त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मा.श्री विजय चोरडिया हे जनतेसाठी एक दृढ व सक्षम नेतृत्व आहेत. त्यांनी लोकहितासाठी केलेले कार्यप्रेरणादायक आहे. त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वकशुभेच्छा!”
विजय चोरडिया यांचा साधेपणा, विचारपूस करणारी वृत्ती आणि कार्यक्षम नेतृत्व या गुणांमुळे तेसर्वसामान्य जनतेच्या मनात विशेष स्थान राखून आहेत.
अशा या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छा देऊन आपला स्नेह व्यक्तकेला आहे.
सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेणारे,शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी विविधआरोग्य कॅंप घेऊन वैद्यकीय सेवा पुरवणारे, सनातनी वृत्ती बाळगणारे,कुणालाही रिकाम्या हाताने परत नजाऊ देणारे पंचक्रोशीत दानवीर म्हणून प्रसिद्ध असणारे मा.श्री विजय चोरडिया यांना दिर्घायुष्य लाभो वते जनतेच्या हितासाठी कार्य करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….