।।श्री बागेश्वर धाम सरकार की जय।।
श्री बागेश्वर धाम धीरेंद्रजी शास्त्री यांचे परम शिष्य,धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे,
स्वर्णकार समाजाचे आभूषण,
जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सक्रिय सदस्य,श्री बागेश्वर धाम सेवा समिती यवतमाळ चे जिल्हा अध्यक्ष माननीय संकेतजी रेभे यांचा आज वाढदिवस,लहान वयातच स्वतः ला अध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेणारे संकेतभाऊ रेभे गोरगरिबांना नेहमी मदत करतात व कुठलेही धार्मिक आयोजन असो त्यामध्ये अत्यंत मनोभावे सहभागी होतात…
श्री बागेश्वर धाम सेवा समिती यवतमाळ चे ते जिल्हा अध्यक्ष असून श्री बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत व अनेकांना त्यांनी या कार्याशी जोडले आहे व युवकांचा एक मोठा समूह त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन स्वतः ला धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत…
संकेतभाऊ रेभे यांचे कार्य असेच सुरू राहिले पाहिजे,त्यांना उदंड आयुष्य लाभो,ते नेहमी निरोगी राहो अशी प्रार्थना श्री बागेश्वर धाम सेवा समिती यवतमाळ व संकेत रेभे मित्र परिवार वणी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहेत…
सिटी हब मिडिया तर्फे माननीय श्री संकेतभाऊ रेभे यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…