Homeविदर्भवणीजोशी हार्डवेअर इथे पोळ्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, बैलांच्या सजावटीसाठी विविधरंगी वस्तू ठरताहेत...

जोशी हार्डवेअर इथे पोळ्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, बैलांच्या सजावटीसाठी विविधरंगी वस्तू ठरताहेत आकर्षणाचे केंद्र…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

गांधी चौक, एक नंबर शाळेजवळील जोशी हार्डवेअर येथे पोळा सणानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा पोळा उत्साहात साजरा करण्यासाठी बैलांच्या सजावटीला विशेष महत्त्व असते. यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक छोटीमोठी वस्तू आता एकाच ठिकाणीजोशी हार्डवेअर, वणी येथे मिळणार आहे.


पारंपरिक आकर्षक साहित्य

बैलांसाठी साज, घुंगरू, घंटी, तोडे, सडे, कासरे, मोरखी

कमरपट्टा, पैजन, विविध प्रकारच्या कवडी माळा

बाशिंग, पिसारे, पंढरपुरी झूल, वादी मटाटी, रंगबेगड इत्यादी वस्तू

🎉 पोळा स्पेशल नवीन आयटम्स

कपिलाचे विविध प्रकारचे शिक्के त्यांचे रंग

स्प्रे, फोटो बाशिंग, शिंगांसाठी रेडियम पट्टी मेटॅलिक कलर

मराठवाडा गोंडा, कपिलाची कृषिरत्न साज KIT

शेतकरी राजा झूल (विशेष आकर्षण)

ग्राहकांसाठी या सर्व वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली असून, सजावटीचे साहित्य वाजवी दरात उपलब्ध आहे.

या निमित्ताने जोशी हार्डवेअर हे पोळा सणासाठी वणी शहर परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक आवडते ठिकाण ठरत आहे.

संपर्क जोशी हार्डवेअर

संतोष गिरजाशंकरजी जोशी

मोबाईल — 9370673050

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए