Follow Us On

Friday, March 6, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीवणीत भव्य तान्हा पोळा उत्सवाची धूम मचा ले,भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया...

    वणीत भव्य तान्हा पोळा उत्सवाची धूम मचा ले,भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया तर्फे 21 सायकलींचा बंपर वर्षाव!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने वणी येथे यावर्षीचा भव्य तान्हा पोळा उत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय मैदान, पाण्याची टाकी वणी येथे होणार असून यावेळी लहानग्यांसाठी आकर्षक बक्षिसांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे.

    🎁 बंपर बक्षिसांचा वर्षाव

    उत्सवात एकूण 21 सायकलींचे बक्षिस देण्यात येणार असून लहानग्यांसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धांचेआयोजन केले आहे.

    गट A (वय 1 ते 3) – 3 ट्रायसिकल (Tricycle)

    गट B (वय 3 ते 6) – 5 सायकली

    गट C (वय 6 ते 9) – 5 सायकली

    गट D (वय 9 ते 12) – 5 सायकली

    याशिवाय, सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे तसेच लकी ड्रॉ द्वारे आणखी 3 सायकलींचे वाटप होणार आहे.

    🎉 विशेष आकर्षण

    कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे.

    या स्पर्धेत 600 स्पर्धकांनाच प्रवेश मिळणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

    📌 संपर्कासाठी

    सागर मुने : 9028903511

    राज रिंगोले : 9284881655

    सौरभ राजूरकर: 9657698332


    👉 हा भव्य उपक्रम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कुणाल विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून शहरातील सर्व नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून मुलांच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Video thumbnail
    फिर याद आया वो गुजरा जमाना, वो भी क्या दिन थे।
    19:21
    Video thumbnail
    नगरपालिका के बगल में शौचालय,लेकिन नागरिक खुले में जाने को मजबूर।
    01:59
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए