Homeविदर्भवणीभारतीय जनता पार्टी वणी शहर तर्फे तान्हा पोळा सजावट स्पर्धा

भारतीय जनता पार्टी वणी शहर तर्फे तान्हा पोळा सजावट स्पर्धा

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी : पोळा सणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने तान्हा पोळा सजावटस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. .०० वा. कळ्याण मंडप, मोठा हनुमान मंदिर जवळ, वणी येथे होणार आहे.

स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून, ‘गटात ते वर्षे वयोगटातील मुले तरगटात ते १२वर्षे वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतील. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

गटात प्रथम बक्षिस ५,,००० रुपये, द्वितीय ,००० रुपये तृतीय ,००० रुपये असे बक्षिसठरविण्यात आले आहे. तरगटातही प्रथम बक्षिस,००० रुपये, द्वितीय ,००० रुपये तृतीय,००० रुपये इतकी बक्षिसे असतील. याशिवाय प्रत्येक गटातील विजेत्यांना सहभागींना प्रोत्साहनपर बक्षिसे देखील दिली जातील.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी .०० वाजेपर्यंत आपली नोंदणी करणेआवश्यक आहे. तसेच स्पर्धा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी स्पर्धक उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रवि बेलुरकर असून, आयोजन समितीत आशिष डंभारे, नितीन बिहारी, विलास डवरे राजेंद्र जयस्वाल यांचा सहभाग आहे. स्पर्धेत सर्वांसाठी प्रवेश निशुल्क ठेवण्यात आला आहे.

👉 पोळ्याच्या पारंपरिक सणात लहान मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी संस्कृती जपण्यासाठी ही स्पर्धाउपयुक्त ठरणार आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए