Homeमहाराष्ट्रत्रिवेदी मेवाडा ब्राह्मण समाजाचा कार्यकारणी पदभार ग्रहण समारंभ उत्साहात संपन्न...

त्रिवेदी मेवाडा ब्राह्मण समाजाचा कार्यकारणी पदभार ग्रहण समारंभ उत्साहात संपन्न…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी : त्रिवेदी मेवाडा ब्राह्मण समाजाच्या (वणी, मारेगाव, झरी, वडकी, करंजी शाखा) वतीने कार्यकारणी पदभार ग्रहण समारंभ व अमृत योजना मार्गदर्शन कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

 

या कार्यक्रमात साधा माणूस फेम विलास झट्टे यांचा मान्यवर सत्कार तसेच समाजातील विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

 

🌟 अमृत योजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अमृत, यवतमाळ चे व्यवस्थापक माननीय श्री. परीक्षित शर्मा आणि वणी व पांढरकवडा येथील संयोजक अमित उपाध्ये हे विशेष उपस्थित होते.

 

🔹 नवीन कार्यकारणी पदाधिकारी याप्रमाणे –

 

अध्यक्ष : लक्ष्मीनारायण भगवानजी पांडे

उपाध्यक्ष : लीला रामजी पांडे, मनोज उपाध्ये

सचिव : वैभव देवीलालजी मेहता

कोषाध्यक्ष : उज्वल प्रकाशजी पांडे

सहसचिव : प्रशांत नारायण पांडे (झरी), नितेश महेंद्रजी मेहता (मारेगाव)

सहकोषाध्यक्ष : कुमार विश्वनाथजी पानेरी, धीरज मेहता

प्रसारमंत्री : निखिल दिनेश मेहता (मारेगाव)

 

सदस्य : प्रकाश काशीकर, तुषार मेहता, निखिल पांडे, पियुष व्यास, लोकेश व्यास, योगेश उपाध्याय

 

 

या वेळी समाजबंधू-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. समाजातील नव्या कार्यकारणीमुळे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास

उपस्थितांनी व्यक्त केला.

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए