Homeमहाराष्ट्रआयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची RCCPL कंपनी मुकुटबन येथे स्थापना*

आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची RCCPL कंपनी मुकुटबन येथे स्थापना*

-

[gtranslate]

Advertisementspot_img

*आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची RCCPL कंपनी मुकुटबन येथे स्थापना* ‌

*वणी जि.यवतमाळ*– मुकुटबन येथे कार्यरत RCCPL MP BIRLA या सिमेंट कंपनीमध्ये काम करणारे कामगारांना योग्य वेतन मिळाले पाहिजे व प्रलंबित समस्यांचे निराकरण होण्यासाठी कामगारांनी वणी विधानसभा क्षेत्राचे प्रखर व लढाऊ नेत्रुत्व कामगार नेते काॅ.अनिल हेपट यांचेकडे धाव घेत मुकुटबन येथे नुकतीच सभा घेतली.दत्तमंदीर येथे आयोजित सभेमध्ये आयटक संलग्न जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियनची स्थापना करण्यात आली.

कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष म्हणुन काॅ.अनिल हेपट यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष-पंढरी मोहीतकर,राजु वर्हाटे,सचिव-प्रफुल बंद्रे,सहसचिव- रोशन चामाटे,कोषाध्यक्ष- अक्षय पुल्लीवार,निमंत्रक- मोरेश्वर कुंटलवार,संघटक- दिनेश शिटलवार,सदस्य- निरज खैरकर,सुमित नगराळे,महादेव मेश्राम,अनिल मोंडे,प्रभुदास चाफले,कलीम खान पठाण,देवराव आत्राम,राकेश काकरवार,भुमन्ना आरमुरवार,राहुल येनगुर्तिवार,आकाश पारातळे,कवडु केळझरकर,सौरभ भांदेकर यांचा समावेश आहे.याप्रसंगी सभेला काॅ.अनिल हेपट,अनिल घाटे,मोरेश्वर कुंटलवार,रवी गोरे,दिनेश शिटलवार यांनी मार्गदर्शन केले.सभेचे संचालन दिनेश शिटलवार यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय पुल्लीवार यांनी केले.सभेला शेकडो कामगार उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए