Homeमहाराष्ट्र*कुमारी आर्थिका संजय उपाध्ये नी पटकाविला गोंडवाना विद्यापीठाचा रा.से.यो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार*

*कुमारी आर्थिका संजय उपाध्ये नी पटकाविला गोंडवाना विद्यापीठाचा रा.से.यो उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार*

-

[gtranslate]

Advertisementspot_img

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक कामातून त्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करून त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, कौशल्य विकास, सेवेतून शिक्षण, सामाजिक संबंध तसेच नेतृत्व गुण निर्माण व्हावे व एक आदर्श नागरिक घडावा म्हणून अनेक उपक्रम घेतल्या जाते.
त्या सर्व उपक्रमात भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर वर्षी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्रदान केल्या जातो. गोंडवाना विद्यापीठाशी सलग्नित सर्व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी यात भाग घेत असून. त्या विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. २०२४-२५ मधला उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार घुग्घूस येथील कुमारी आर्थिका संजय उपाध्येला जाहीर करून दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात आर्थिकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. कु. आर्थिका ही

पुणे विद्यापीठातर्फे ” वर्ल्ड मोबाईल कॉन्फरन्स ” स्पर्धे करिता दिल्ली येथे असल्या कारणाने तिचा पुरस्कार तिची आई सौ. अनुराधा संजय उपाध्ये आणि वडील श्री. संजय रामचंद्र उपाध्ये यांनी स्वीकारला. कु. आर्थिका ही कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट असून आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता श्री विनय बोढे सरांची ती विद्यार्थिनी आहे.
राष्ट्रीय खेळाडू म्हणून महाराष्ट्रा साठी अनेक सुवर्ण पदके तिने पटकाविलेले आहे. विशेष म्हणजे
26 जानेवारी 2025 ला गणतंत्र दिवस परेड पथसंचालनात तिने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते .

आर्थिकाच्या कामगिरीबद्दल तसेच पुरस्काराबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

पुरस्काराबद्दल माहिती:- कु.आर्थिका संजय उपाध्ये
B.sc.cs फायनल इयर

शैक्षणिक सत्र २०२४ – २५
१) मुंबई येथील गणतंत्र दिनाच्या परेड करीता निवड.
२) गणतंत्र दिवस परेड मध्ये सर्वात पहिल्या रांगेचे नेतृत्व
३) लोकमत सखी सम्राज्ञी सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त – सन्मानित २०२४
४) कराटे ब्लॅक बेल्ट आणि अनेकवेळा नॅशनल गेमचे प्रतिनिधित्व / सहभाग
५) गोंडवाना विद्यापीठातर्फे कराटे या खेळात अनेकवेळा राज्य स्तरावर ” सुवर्ण पदक ” प्राप्त तसेच राष्ट्रीय स्तरावर निवड
६) विद्यापीठातर्फे ” इंद्रधनुष ” या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेकरीता निवड
७) विद्यापीठात होणाऱ्या
” उत्कर्ष ”
या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता संकल्प नृत्य यामध्ये निवड
८) जनता महाविद्यालय चंद्रपूर तर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन (एकेरी तसेच दुहेरी),
रस्सीखेच,
फॅन्सी ड्रेस,व्हॉलिबॉल या सर्व प्रकारात सुवर्ण आणि रजत पदक प्राप्त
९) ppt presentation स्पर्धेत प्रथम क्रमांकासहित सुवर्ण पदक प्राप्त
१०) उन्हाळ्यात ग्रामीण भागातील ५ गावांमध्ये ५ ते १७ वर्ष वयोगटातील मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचा ३० दिवसीय वर्ग घेतला.
११) कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक म्हणून परीक्षा घेण्यासाठी विविध विद्यालयात / महाविद्यालयात कार्य संपन्न
१२) विविध ऑनलाइन स्पर्धेत पुरस्कार प्राप्त.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए