Follow Us On

Monday, February 2, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रGRN कंपनी तरोडा कामगार प्रकरण : कामगार मदतीसाठी गेले, पण पक्षाचा‘दुपट्टा-फोटो’ घेऊन...

    GRN कंपनी तरोडा कामगार प्रकरण : कामगार मदतीसाठी गेले, पण पक्षाचा‘दुपट्टा-फोटो’ घेऊन परतले…फोटो राजकारणाने कामगारांत उडाली खळबळ!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणी तालुक्यातील निलजई तरोडा येथील जी.आर.एन. कंपनीतील काही कामगार(जे मागील १५ वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत असा त्यांचा दावा आहे)अन्याय आणि अत्याचाराच्या तक्रारी घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार संजय दरेकर यांच्या भेटीला गेले.मदतीची अपेक्षा होती… 

    पण मदतीच्या ऐवजी “दुपट्टा-फोटो राजकारण” झालं, अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे!

     कामगारांच्या मते — “आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमदार दरेकर यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केलं, पण त्याच वेळी आमच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे घालून फोटो काढला आणि तो फोटो वायरल करत आम्ही उबाठा शिवसेनेत प्रवेश केला असल्याची घोषणा केली!”

    📸 तो फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरताच कामगारांमध्ये संताप उसळला. त्यांनी तत्काळ स्पष्ट केलं की — “आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही, आम्ही फक्त आमच्या हक्कांसाठी मदत मागायला गेलो होतो.”

     यानंतर हेच कामगार भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या घरी गेले आणि त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परत प्रवेश केला.माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी यावर भाष्य करताना ठामपणे सांगितलं की,कामासाठी आलेल्यांवर राजकारण करणं योग्य नाही. लोक मदतीसाठी येतात, त्यांना पक्षाचा भाग बनवणं ही चुकीची पद्धत आहे. असं घडलं, ते निंदनीय आहे.”

     भाजप नेते दीपक जेऊरकर यांनीही दरेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत सांगितलं 

     “माजी आमदार बोदकुरवार यांच्या घरी अनेक जण कामानिमित्त येतात, पण त्यांनी कधी कोणालाही दुपट्टा घालून फोटो वायरल केले नाहीत. हे कामगार 15 वर्षांपासून भाजपसोबत आहेत, आणि पुढेही राहतील.” आता गावात चर्चेचा विषय एकच —“कोणी नेत्यांकडे कामासाठी गेलं, की लगेच दुपट्टा घालून फोटो काढा आणि बोला — ‘त्याचा पक्षात प्रवेश झाला!’”

     राजकारणातली ही “फोटो एंट्री पॉलिटिक्स” सध्या वणी परिसरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

    कामगार मात्र स्पष्ट सांगतायत — “आम्हाला पक्ष नाही, न्याय हवा आहे!”

    कामगारांच्या पक्ष प्रवेशाप्रसंगी शहर अध्यक्ष निलेश चौधरी,बालाजी भेदोडकर,हितेन अटारा,वैभव सूर, समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते…

    सिटी हब मीडिया… 

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी किरण नांदेकर यांची राजकारणात एंट्री...
    02:39
    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए