Homeक्राइमदामले फैल येथे एका ४० वर्षीय इसमाच्या आत्महत्येची खळबळजनक घटना...

दामले फैल येथे एका ४० वर्षीय इसमाच्या आत्महत्येची खळबळजनक घटना…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

दामले फैल येथे आत्महत्येची खळबळजनक घटना,वणी शहरातील दामले फैल परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, संतोष वाढाई (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चिमुकल्या मुलानेच वडिलांना फाशीवर लटकलेले पाहिले आणि ओरडत घरच्यांना याची माहिती दिली.

घरच्यांनी तत्काळ संतोष वाढाई यांना खाली उतरवून दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत संतोष वाढाई हे मजुरीचे काम करत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक लहान मुलगा, भाऊ आणि आई असा आप्तपरिवार आहे.

या घटनेने दामले फैल परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शेजाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संतोष वाढाई यांचे पार्थिव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, वणी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 सिटी हब मिडिया वणी… 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए