Follow Us On

Saturday, March 7, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeक्राइमरवी ढुमणे आत्महत्येचे गूढ वाढले; डायरीतील सुसाईड नोटमुळे नवे धक्कादायक खुलासे!

    रवी ढुमणे आत्महत्येचे गूढ वाढले; डायरीतील सुसाईड नोटमुळे नवे धक्कादायक खुलासे!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणी येथील पत्रकार व शेतकरी रवी ढुमणे (वय ५३) यांच्या आत्महत्येप्रकरणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली डायरी समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या डायरीतील सुसाईड नोटच्या आधारे मृत पत्रकाराच्या मुलाने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    तक्रारीनुसार, रवी ढुमणे हे आर्थिक अडचणीत सापडले होते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी स्वतः खरेदी केलेली शेती विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या व्यवहारात विक्की नामक व्यवसायीने विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

    डायरीतील नोंदींनुसार, शेती व्यवहार प्रत्यक्षात पूर्ण न करता संबंधित व्यवसायीने संगनमताने बँकांमधून मृत पत्रकार व त्यांच्या पत्नीच्या नावावर मोठ्या प्रमाणात कर्ज उचलल्याचे नमूद आहे. त्यानंतर बँकांकडून नोटिसा येऊ लागल्याने आणि वाढत्या कर्जाच्या ताणामुळे रवी ढुमणे यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे.

    आपण कधीही कर्ज घेतले नसताना आपल्या नावावर कर्ज दाखवण्यात आल्याने मानसिक तणाव वाढत गेला आणि या छळाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. विशेषतः विक्की नामक व्यवसायीमुळे आपल्याला मानसिक त्रास झाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

    या तक्रारीसोबत आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीच्या पानांच्या झेरॉक्स प्रती तसेच काही डिजिटल पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून, सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

    या घटनेमुळे वणी तालुक्यात संतापाची भावना पसरली असून, पोलिस पुढील तपास कोणत्या दिशेने करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Video thumbnail
    फिर याद आया वो गुजरा जमाना, वो भी क्या दिन थे।
    19:21
    Video thumbnail
    नगरपालिका के बगल में शौचालय,लेकिन नागरिक खुले में जाने को मजबूर।
    01:59
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए