Homeविदर्भवणीसामाजिक कार्यकर्ते,ईजहार शेख यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा...

सामाजिक कार्यकर्ते,ईजहार शेख यांना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे आणि गरजूंना मदतीचा हात देणारे ईजहार शेख यांच्यावाढदिवसानिमित्त वणी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जातीधर्माचा भेद करता सर्वांना मदतीस तत्पर असणाऱ्या ईजहार शेख यांचे सामाजिक योगदान उल्लेखनीयआहे. मितभाषी बोलणे, मनमिळावू स्वभाव आणि लोकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचीत्यांची वृत्ती समाजात त्यांना एक विशेष स्थान प्राप्त करून देते.

वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंसाठी अन्नदान वितरण करण्यात आले, यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागघेतला.

शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी ईजहार शेख यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यास सलामकेला. समाजसेवा हाच जीवनधर्म मानणाऱ्या ईजहार शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनेकांनी त्यांच्यापुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

त्यांचे कार्य तरुण समाजहितासाठी अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या अशा कार्यकर्त्यांची समाजाला नितांत गरजआहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए