श्री गणेशाय नमः
वनी बस स्थानक गणेश मंदिर उत्सव समिती च्या वतीने दिनांक 12 ऑगस्ट 2025 ला श्रावणमहिन्यातील मंगळवारी अंगारकी आलेली आहे या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त विविध धार्मिककार्यक्रमाचे आयोजन मंदिर परिसरात केलेले आहे श्रावणातील अंगारकी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व लक्षातघेता सर्व भाविकांनी खालील नमूद केलेल्या कार्यक्रमास उपस्थित रहावे व धार्मिक कार्याचा लाभ घ्यावाही विनंती कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाण

1=श्री गणेशाचा महा अभिषेक सकाळी आठ वाजता यजम यजमानश्री विनय कोंडावार परिवार व श्री हरीओम मदान परिवार फणी
2*दुपारी बारा वाजता श्री गणेशाची महाआरती व त्यानंतर लगेच महाप्रसादाचे वितर
3 श्रीराम धुन मंडळ वनी यांच्या वतीने रामधून भजन गायन सायंकाळी सहा वाजता
4,रात्री सात वाजता महाआरती
4, रात्री आठ वाजता श्री गिरिवार भाऊजी यांच्या मंडळाचे भजन

उपरोक्त सर्व धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती
आपला विनित
वनी बस स्थानक गणेश मंदिर उत्सव समिती

























