Homeक्राइमअनधिकृत कीटकनाशक विक्री – वणी पोलिसांची धडक कारवाई"

अनधिकृत कीटकनाशक विक्री – वणी पोलिसांची धडक कारवाई”

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी पोलिसांची कारवाई – अनधिकृत कीटकनाशक विक्री प्रकरणी दोघांना अटक.

वणी तालुक्यातील वाघदरा फाटा येथे अनधिकृत कीटकनाशक विक्री करत असलेल्या दोन इसमांना वणी पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई कृषी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केली.

कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) दीपक वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आदिलाबाद(तेलंगणा) येथील योगेश गुणवंतराव देशमुख (44) व सचिन शंकर उरकुडे (40) हे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले फवारणीचे औषध विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली. यानंतर L.C.B. चेA.P.I. दत्ता पेंडकर, पंच, व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वाघदरा फाट्यावर सापळा रचण्यात आला.

सायंकाळी 7 वाजता संशयित MH-29 R-3029 क्रमांकाची मारुती सुझुकी कार तपासली असता, त्यामध्ये अनधिकृत कीटकनाशकाचे 80 बॉक्स व 10 बाटल्या (किंमत ₹2,14,190) तसेच कार(किंमत ₹3,00,000) असा एकूण ₹5,14,190 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असून, वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए