गांधी चौक, एक नंबर शाळेजवळील जोशी हार्डवेअर येथे पोळा सणानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा पोळा उत्साहात साजरा करण्यासाठी बैलांच्या सजावटीला विशेष महत्त्व असते. यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक छोटी–मोठी वस्तू आता एकाच ठिकाणी – जोशी हार्डवेअर, वणी येथे मिळणार आहे.

✨ पारंपरिक व आकर्षक साहित्य
बैलांसाठी साज, घुंगरू, घंटी, तोडे, सडे, कासरे, मोरखी
कमरपट्टा, पैजन, विविध प्रकारच्या कवडी माळा
बाशिंग, पिसारे, पंढरपुरी झूल, वादी मटाटी, रंग–बेगड इत्यादी वस्तू
🎉 पोळा स्पेशल नवीन आयटम्स
कपिलाचे विविध प्रकारचे शिक्के व त्यांचे रंग
स्प्रे, फोटो बाशिंग, शिंगांसाठी रेडियम पट्टी व मेटॅलिक कलर
मराठवाडा गोंडा, कपिलाची कृषिरत्न साज KIT
शेतकरी राजा झूल (विशेष आकर्षण)
ग्राहकांसाठी या सर्व वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली असून, सजावटीचे साहित्य वाजवी दरात उपलब्ध आहे.
या निमित्ताने जोशी हार्डवेअर हे पोळा सणासाठी वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक आवडते ठिकाण ठरत आहे.

संपर्क जोशी हार्डवेअर
संतोष गिरजाशंकरजी जोशी
मोबाईल — 9370673050

























