Homeविदर्भवणीवणी येथे भव्य मोठा पोळा उत्सव, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया राहणार...

वणी येथे भव्य मोठा पोळा उत्सव, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया राहणार उपस्थित…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

उत्कृष्ट बैल जोडी व सजावट स्पर्धा; शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता

शेतकरी बांधवांच्या मेहनतीचे प्रतीक असलेल्या बैलजोडीला मानाचा मुजरा देण्यासाठी वणी येथे यंदा मोठ्या उत्साहात मोठा पोळा उत्सव रंगणार आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे – उत्कृष्ट बैलजोडी व सजावट स्पर्धा.

विजय चोरडिया यांच्या तर्फे खालील बक्षिसे देण्यात येणार आहे….

🌟 स्पर्धेची बक्षिसे :

🥇 प्रथम क्रमांक : ₹3100

🥈 द्वितीय क्रमांक : ₹2100

🥉 तृतीय क्रमांक : ₹1100

✨ प्रत्येक जोडीसाठी खास वैयक्तिक भेटवस्तू,सोबतच बैलजोडी घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सम्मानित ही करण्यात येणार आहे…

🗓 दिनांक : 22 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 वाजता

📍 स्थळ : शासकीय मैदान, पाण्याची टाकी, वणी

या उपक्रमाला श्री विजय चोरडिया, भाजप प्रदेश सदस्य (भारतीय जनता पार्टी) यांचे सौजन्य लाभले असून, आयोजनाची जबाबदारी पोळा उत्सव समिती, वणी यांनी घेतली आहे.

🎊 पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलजोड्या, शेतकऱ्यांचा उत्साह, व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या उत्सवात पाहायला मिळणार असून वणीकरांसाठी हा पोळा संस्मरणीय ठरणार आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए