Homeक्राइमबसस्टँड वणी येथे मोबाईल चोरट्यांना दोन तासांत पकडण्यात वणी पोलिसांना यश...

बसस्टँड वणी येथे मोबाईल चोरट्यांना दोन तासांत पकडण्यात वणी पोलिसांना यश…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी : शहरातील बसस्टँड परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना वणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गजाआड केले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

दिनांक ३ सप्टेंबर रोजी वणी बसस्टँडवर फिर्यादी राहुल कुभेकार राजूर कॉलरी (वय ५५) व बजरंग परबत रा.निजामपूर ता.रिसोड जि.वाशिम (वय ३२) हे दोघे वणी वणी स्थानकावरून चंद्रपूर ला जाण्यासाठी निघाले होते या दरम्यान बस मध्ये चढताना या दोघांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. फिर्यादींनी त्वरित वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला असता, दिपक चौपाटीवरून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे समीर साबीर पठाण (वय १९)आणि अर्जुन गोपाल आडे (वय ३०)  (दोन्ही राहणार रंगनाथ नगर )अशी आहेत. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. यात एक Xiaomi आणि एक Vivo कंपनीचा मोबाईल आहे.

चोरीच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांतच वणी पोलिसांच्या तडकाफडकी कारवाई ने मोबाईल धारकांना दिलासा मिळाला आहे…

सदर दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)या  कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गुल्हाने, तसेच पोलीस पथकातील शिराज शेख, मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, गजानन कुडमेथे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए