Homeविदर्भवणीकणकवाडीत धक्कादायक घटना – मनसेच्या महिला नेत्या विद्या हिवरकर यांची आत्महत्या...

कणकवाडीत धक्कादायक घटना – मनसेच्या महिला नेत्या विद्या हिवरकर यांची आत्महत्या…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी शहरातील कणकवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका घटनेने परिसर हादरलाआहे. मनसेच्या शहर संघटिका आणि सुप्रसिद्ध व्यावसायिक विद्या सुधाकर हिवरकर (वय ४७) यांनीराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

विद्या हिवरकर यांचा गृहउद्योगातून चालणारा कपडे ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय लोकप्रिय होता. त्यांचास्वभाव मनमिळाऊ असल्याने परिसरात त्यांचा मोठा संपर्क जाळ होता. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपलीवेगळी छाप सोडली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाने कणकवाडी परिसरात शोककळा पसरलीआहे.

घटनेच्या दिवशी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे पतीला कामावर जाताना डबा बांधून दिला होता. त्यानंतरमात्र दुपारी वाजल्यानंतर त्यांनी कोणाचाही फोन उचलला नाही. वारंवार संपर्क झाल्याने त्यांच्याएका मैत्रिणीने घरी जाऊन पाहिले असता दरवाजा बंद होता. मागच्या खिडकीतून डोकावून पाहिलेअसता त्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. लगेच ही माहिती पसरताचपरिसरात लोकांची गर्दी झाली.

वर्षा यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. मुलगी दिल्ली येथे नोकरीला असूनमुलगा उच्च शिक्षणानंतर करिअरकडे वाटचाल करत होता. कुटुंब स्थिर आणि सुखी असताना त्यांनीआत्महत्येचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपाससुरू आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए