Homeक्राइमवणी शहर हादरलं : नादुरुस्त ट्रकवर दुचाकी धडकून दोन युवकांचा जागीच मृत्यू...

वणी शहर हादरलं : नादुरुस्त ट्रकवर दुचाकी धडकून दोन युवकांचा जागीच मृत्यू…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 

दसऱ्याच्या दिवशी वणी शहरात एक हृदयद्रावक घटना घडली. वणी–मुकुटबन मार्गावरील उमरी गावाजवळ रस्त्यावर नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

मृत युवकांची नावे सचिन प्रकाश येल्लारवार (वय २५, रा. गायकवाड लेआऊट, नांदेपेरा रोड) व संदीप विजय चामूलवार (वय ३८) अशी आहेत. दोघेही मुकुटबन येथून काम आटोपून दुचाकीवरून वणी शहराकडे परत येत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.

सदर ट्रक मागील तीन दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर उभा होता. ट्रकवर दुचाकी जोरात आदळल्याने दोघांना गंभीर दुखापत झाली. डोक्यावर व छातीवर जबर मार बसल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातासाठी जबाबदार असलेला ट्रक डोलामाईटने भरलेला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दसऱ्यासारख्या शुभदिनी ही दुर्दैवी घटना घडल्याने वणी शहरात शोककळा पसरली असून नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए