Homeक्राइमवणीतील महिला कर्मचाऱीचा पाठलाग करून विनयभंगाचा प्रयत्न — आरोपी अटकेत...

वणीतील महिला कर्मचाऱीचा पाठलाग करून विनयभंगाचा प्रयत्न — आरोपी अटकेत…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 

वणीतील महिला कर्मचाऱीचा पाठलाग करून विनयभंगाचा प्रयत्न — आरोपी अटकेत
वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील भालर रोड परिसरात एका 34 वर्षीय सरकारी महिला कर्मचाऱीचा कारने पाठलाग करून विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी सुनिल भाऊराव मोहीतकर (वय 55, रा. जैन लेआऊट, वणी) याच्याविरुद्ध भादंवि कलम 74, 75, 78, 87, 296, 352, 351 (2), 351 (3) BNS प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादी महिला या वय 34 वर्षांच्या असून, देशमुखवाडी येथे वास्तव्यास असून आणि WCL मध्ये नोकरीस आहेत.

घटनेचा तपशील:
13 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 6 ते 7 वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या स्कुटरवरून भालर रोडने जात असताना आरोपी सुनिल मोहीतकर हा आपल्या हेरिअर कारने तिचा वारंवार पाठलाग करत होता. त्याने रस्ता अडवून फिर्यादीला कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपीने चाकू दाखवून जीव घेण्याची धमकी दिली.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास MCR मिळाला आहे.

या घटनेचा पुढील तपास सपोनि प्रियांका चौधरी (पोलीस स्टेशन वणी) या करत असून, प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने अधिक चौकशी सुरू आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए