दिवाळी हा दीपांचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी लक्ष्मी माता आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि मंगल जीवनाचे वरदान देवो, अशी प्रार्थना करण्यात येते.
लक्ष्मीनारायण ट्रेडर्स ची लिंक👇👇👇 Home वर क्लिक करा…
नूतन वर्षात आपल्या कुटुंबात आनंद, भरभराट, उत्तम आरोग्य आणि यश सदैव नांदोत, हीच सदिच्छा. दिव्यांच्या प्रकाशाने प्रत्येकाचे जीवन उजळू दे, हा सण आपल्यासाठी नव्या संधी, सुरक्षितता आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो.लक्ष्मी नारायण ट्रेडर्सतर्फे आधुनिक व सुरक्षित औद्योगिक उपकरणांच्या सेवेसह दिवाळी सणाचे स्वागत करण्यात येत आहे. नवीन वर्षात निर्माण क्षेत्रात सुरक्षा आणि गुणवत्ता याकडे अधिक लक्ष देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.
संपर्कासाठी:
लक्ष्मी नारायण ट्रेडर्स,
प्रोप्रायटर : निखिल वासुदेव ताजणे
मो. : 8605089806, 9922264688, 7779434056, 8484980825

























