Follow Us On

Monday, February 2, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रभाजपसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्याचा आवाज: “पक्षश्रेष्ठी न्याय देतील अशी अपेक्षा”

    भाजपसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्याचा आवाज: “पक्षश्रेष्ठी न्याय देतील अशी अपेक्षा”

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मीडिया वणी..

    भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्याची नाराजी; राजकीय निर्णयाची शक्यता..

    यवतमाळ जिल्ह्यातील एका ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्याच्या नाराजीच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. युवक अवस्थेपासून पक्षाशी निष्ठा ठेवत कार्यरत असलेले, ओबीसी समाजातून येणारे आणि संघाशी जवळीक असलेले हे नेते अनेक वर्षांपासून पक्षाच्या वाढीसाठी झटत आहेत.

    ग्रामीण भागात पक्षाचा झेंडा रोवण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पक्षात आणि काही नेत्यांकडून त्यांना डावलले जात असल्याची तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांतून पुढे येत आहे.

    सध्या हे नेते आगामी निवडणुकीच्या तयारीत आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “भाजपने न्याय दिला नाही तर पुढचा मार्ग ठरवावा लागेल.”

    शहरात विजय चोरडिया यांच्या पक्षत्यागानंतर जर हा नाराज नेता देखील वेगळा निर्णय घेत असेल, तर पक्षाला ग्रामीण भागात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, जर या नेत्याने आपली वाट वेगळी धरली, तर त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्तेही जाण्याची शक्यता आहे.

    या कार्यकर्त्याने विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतल्याचा दावा केला आहे. ते म्हणतात की, “निवडणूक लढण्याची इच्छा सर्वांनाच असते, आणि मला विश्वास आहे की पक्षश्रेष्ठी माझ्यावर विश्वास ठेवतील आणि उमेदवारी देतील.”

    या कार्यकर्त्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांतही पक्षासाठी सक्रियपणे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी निर्णयाकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनी किरण नांदेकर यांची राजकारणात एंट्री...
    02:39
    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए