Homeमहाराष्ट्रवणी-लालगुडा मार्गावर जन्नत हॉटेलजवळ भीषण अपघात — तीन मुलींसह वडिलांचा मृत्यू...

वणी-लालगुडा मार्गावर जन्नत हॉटेलजवळ भीषण अपघात — तीन मुलींसह वडिलांचा मृत्यू…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी-लालगुडा मार्गावरील जन्नत हॉटेलजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुलींसह वडिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास भीमनगर येथील रहिवासी लालपुलिया परिसरातील मेकॅनिक रियाजभाई मिस्त्री (वय ५५) हे आपल्या मुलीला कार चालवणे शिकवत होते. स्कोडा कार (MH01-AH-5700) लियाबा (वय २०) चालवत होती. त्यांच्या सोबत आणखी तीन मुलीही गाडीत होत्या.

कार चालवताना टर्न घेत असताना कारला ट्रक (MH-40 – AK0358)जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रियाजभाई मिस्त्री, त्यांची मुलगी लियाबा, मायरा आणि अमिरा गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले.

या दरम्यान लहान भावाची मुलगी, वय ४ वर्षे, हीसुद्धा जखमी झाली होती. तिला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले व नंतर नागपूरला रेफर करण्यात आले आहे…

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एकाच कुटुंबावर ओढवलेला हा अनर्थ पाहून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

📍City Hub Media

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए