Homeमहाराष्ट्रतब्येत बरी नसतानाही जनतेसाठी लढा — माजी आमदार विश्वास नांदेकर आणि विजय...

तब्येत बरी नसतानाही जनतेसाठी लढा — माजी आमदार विश्वास नांदेकर आणि विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने करवाढ स्थगित

-

[gtranslate]

Advertisementspot_img
  1. वणीकर जनतेला मोठा दिलासा!

माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या प्रयत्नांना यश – वाढीव घरकर रद्द नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर वणी नगर परिषदेला आदेश…

गेल्या महिन्यात वणी नगर परिषदेकडून नागरिकांवर वाढीव करवाढीचा बोजा टाकण्यात आला होता. अनेक घरांचा कर तीनपट ते सहापट वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. ही करवाढ अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचे नागरिकांचे मत होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या.

 

नांदेकर यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या करवाढीबाबत सविस्तर चर्चा केली आणि लिखित स्वरूपात निवेदन सादर केले. त्यांनी ठाम भूमिका घेत वणीकर जनतेला आश्वासन दिले होते की “जोपर्यंत हा अन्यायकारक कर मागे घेतला जात नाही, तोपर्यंत नागरिकांनी नवीन करवाढ भरू नये.”

स्वतःची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी प्रशासक आणि नगरपरिषद सीईओ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने करवाढ स्थगित करण्याची मागणी केली. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, नगर विकास मंत्रालयाने वणी नगर परिषदेचा वाढीव कर रद्द केल्याचे आदेश जारी केले आहेत.

भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर विजय चोरडिया यांनी सुद्धा आश्वासन दिले होते की वणीवासियांना करवाढीतून दिलासा दिला जाणार व आज तो शब्द पूर्ण केला…

यामुळे वणीकर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक नागरिकांनी नांदेकर यांच्या या अथक प्रयत्नांचे आणि जनहितासाठीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

 

यावेळी विश्वास नांदेकर म्हणाले,

“मी आमदार नसूनही वणीकर जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. वाढीव कर स्थगित केल्याने आता प्रत्येक घराला दिलासा मिळेल.”

या निर्णयामुळे वणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा भार हलका झाला असून, जनतेत आनंदाचे वातावरण आहे.

📍 City Hub Media

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए