Homeविदर्भवणीअनुप राठी यांची वणी शहर भाजप व्यापारी आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती; व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे...

अनुप राठी यांची वणी शहर भाजप व्यापारी आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती; व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी  | शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अनुप राठी यांची वणी शहर भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या मान्यतेने वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने, शहर भाजप अध्यक्ष ऍड . निलेश चौधरी यांनी केली आहे.

अनुप राठी यांनी आपल्या नियुक्तीबाबत भाजप नेतृत्वाचे आभार मानत स्पष्ट केले की, “व्यवसायिक असल्याने माझा थेट संपर्क व्यापाऱ्यांशी सामान्य जनतेशी असतो. त्यांच्या अडचणी, समस्या समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याचा माझा प्रयत्न राहील. पक्षाच्या बळकटीसाठी देखील मी सतत कार्यरत राहीन.”

ते लवकरच आपल्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनुप राठी यांच्या नियुक्तीनंतर शहरातील व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असून, अनेक स्तरांवर त्यांच्यावरअभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी आघाडी अधिक सक्षम सक्रिय होईल, असा विश्वास स्थानिक व्यापारी व्यक्त करत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए