Follow Us On

Sunday, July 6, 2025
spot_img

भाषा चुनें

More
    Homeअंतरराष्ट्रीयविदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार,...

    विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बंद राहणार, शिक्षण संस्था महामंडळाचा निर्धार, नेमकं कारण काय?

    -

    Advertisementspot_img

    Nagpur News: विदर्भात शाळा (Vidarbha School) सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 23 जूनला शाळा बंद राहणार का? असा प्रश्न आता विचारला जातोय. त्यामागचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने 23 जूनला शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 23 जूनला एक दिवस विदर्भातील सर्व शाळा (Schools in Vidarbha) बंद ठेऊ. असा निर्धार आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने  (Maharashtra Rajya Shikshan Sanstha Mahamandal) घेतल्याची माहिती सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    शिक्षण विभागाचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लंघन करताय

    आम्ही 23 जूनला शाळा सुरू करणार नाही, हे शासनाला आधीच कळविले आहे. कारण उच्च न्यायालयाचा आधीचा आदेश आहे की, 26 जूनच्या आधी विदर्भातील शाळा सुरू करू नये. असे असून देखील जूनला शाळा सुरू करण्याचा निर्देश देऊन शिक्षण विभागाचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा उल्लंघन करत आहे. आमच्या विविध योजनांसह आरटीई योजनेअंतर्गत 2400 कोटी शासनाकडे थकीत असताना आम्हाला या वर्षी फक्त 240 कोटी रुपये दिलेले आहे. त्या शिवाय मालमत्ता करातून शैक्षणिक संस्थांना सूट देणे, अनुदानित शाळांना निवासी वीज दराने वीज पुरवठा करणे, सौर ऊर्जेची सुविधा विनामूल्य द्यावी, अशा अनेक मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत.

     

     तर पुढील महिन्यात आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार

    आमचे हे सर्व आर्थिक प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत आमचा शासनाची लढा सुरू राहील आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही विदर्भातील शाळा 23 तारखेला न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 23 जून रोजी किती शाळा बंद राहणार तो आकडा आम्ही सांगू शकत नाही, मात्र महामंडळाशी जोडलेला सर्व शाळा याच्यामध्ये सहभागी होतील, असा विश्वास असल्याचे  शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले. शाळा उघडल्या नाही तर सरकार आमच्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करेल. जर आमचे मागण्यांकडे लक्ष घातले नाही तर पुढील महिन्यात आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा विचार करत आहोत. असेही फडणवीस म्हणाले.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    चला विठू रूखमाईच्या दर्शनाला,आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल
    02:56
    Video thumbnail
    वणी पुलिस ने शातिर अपराधी को किया तड़ीपार।
    01:32
    Video thumbnail
    जिनके कंधों पर जिम्मेदारीयों का बोझ होता है वो मौसम और हालातों की परवाह नहीं करते।
    00:19
    Video thumbnail
    पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वणी तर्फे बाजीराव वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप.
    03:34
    Video thumbnail
    आगामी निवडणुकीत भाजप युती नाही झाली तर स्वबळावर निवडणूक लढणार,प्रफुल्ल चौहान जिल्हाध्यक्षभाजप यवतमाळ
    02:53
    Video thumbnail
    सबके अच्छे स्वास्थ्य के लिए हर वर्ष महिलाएं निकालतीं हैं नंगे पैर कई किलोमीटर लंबी कलश यात्रा।
    07:14
    Video thumbnail
    मान्सून आणि भजे,#streetfoodindia #streetfood #foody #foodie
    01:01
    Video thumbnail
    केदारनाथ हेलीकॉप्टर दुर्घटना में मृत अपने शिष्यों को श्रद्धांजलि देने वणी पहुंचे पं.प्रदीप मिश्राजी।
    02:48
    Video thumbnail
    ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र बंद अवस्थेत, जनतेला बसतोय प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भुर्दंड...
    06:59
    Video thumbnail
    दहा महिन्यांनंतर न्यायाला सुरूवात पण कठोर कारवाई शिवाय न्याय अपुरा...
    05:12
    Video thumbnail
    मुलीचे आपत्तीजनक फोटो व विडिओ वायरल केल्यामुळे मुलीचे तुटले लग्न,प्रकरण गेले पोलिस स्टेशनमध्ये.
    01:25
    Video thumbnail
    दोन चिमुकल्यांची आई चुकीच्या उपचाराने दगावली, कुटुंबियांचा आरोप,सोनु लोडे ला न्याय कधी मिळेल???
    12:11
    Video thumbnail
    श्री महावीर बहुद्देशीय संस्थेचे वणी रेल्वे स्टेशन वर पाणी वाटपाचे काम प्रशंसनीय...
    01:17
    Video thumbnail
    सोशल मीडिया वरचा साधा माणूस, जीवनातही साधाच, विलास झट्टे शी एक खास मुलाखत...
    33:29
    Video thumbnail
    खतरों के खिलाड़ी।
    00:11
    Video thumbnail
    डमरू को ,दो वक्त का खाना खाने से पहले किचड खाना पडता हैं।
    00:14
    Video thumbnail
    चोर चुस्त, पुलिस सुस्त वणी में थम नहीं रही बाईक चोरी की घटनाएं।
    01:55
    Video thumbnail
    वटपौर्णिमेचे उखाणे...
    01:02
    Video thumbnail
    महिला का नग्न विडियो बनाकर महिला को किया ब्लैकमेल।
    01:30
    Video thumbnail
    समजून घ्या वटपौर्णिमेचे अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व, पूर्ण बघा हा विडिओ...
    02:40
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए