Follow Us On

Sunday, July 6, 2025
spot_img

भाषा चुनें

More
    Homeवणी विशेषभाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती;...

    भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती; पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब?

    -

    Advertisementspot_img

    Tejashwi Ghosalkar: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्याने आणखी एक माजी नगरसेवक ठाकरे गटापासून दूर जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजप नेते प्रविण दरेकर यांनी हा अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सद्नभावनेनं हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक होते. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती, त्या जागेवर अभिषेकची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना संचालकपद दिले गेले आहे.

    संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

    तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेकडून तेजस्वी घोसाळकरांना संचालक केलं गेलं आहे. त्यामुळं भाजपमध्ये जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला का? अशी चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून संचालकपद मिळावे म्हणून तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील होत्या.  काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

     

    अध्यक्ष प्रवीण दरेकर काय म्हणाले?

    दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्यानतंर बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेऊन तेजस्विनी घोसाळकर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जागा रिक्त असल्याने ती भरणं क्रम प्राप्त होत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मराठी माणसं, मराठी मतदार त्यांच्याकडे आहे या भ्रमातून त्यांनी बाहेर यावे. भारतीय जनता पक्षाला मिळालेला जनाधार हा पाकिस्तानी नाही तर मुंबईतील मराठी माणसाने दिला.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    चला विठू रूखमाईच्या दर्शनाला,आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल
    02:56
    Video thumbnail
    वणी पुलिस ने शातिर अपराधी को किया तड़ीपार।
    01:32
    Video thumbnail
    जिनके कंधों पर जिम्मेदारीयों का बोझ होता है वो मौसम और हालातों की परवाह नहीं करते।
    00:19
    Video thumbnail
    पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वणी तर्फे बाजीराव वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप.
    03:34
    Video thumbnail
    आगामी निवडणुकीत भाजप युती नाही झाली तर स्वबळावर निवडणूक लढणार,प्रफुल्ल चौहान जिल्हाध्यक्षभाजप यवतमाळ
    02:53
    Video thumbnail
    सबके अच्छे स्वास्थ्य के लिए हर वर्ष महिलाएं निकालतीं हैं नंगे पैर कई किलोमीटर लंबी कलश यात्रा।
    07:14
    Video thumbnail
    मान्सून आणि भजे,#streetfoodindia #streetfood #foody #foodie
    01:01
    Video thumbnail
    केदारनाथ हेलीकॉप्टर दुर्घटना में मृत अपने शिष्यों को श्रद्धांजलि देने वणी पहुंचे पं.प्रदीप मिश्राजी।
    02:48
    Video thumbnail
    ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र बंद अवस्थेत, जनतेला बसतोय प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भुर्दंड...
    06:59
    Video thumbnail
    दहा महिन्यांनंतर न्यायाला सुरूवात पण कठोर कारवाई शिवाय न्याय अपुरा...
    05:12
    Video thumbnail
    मुलीचे आपत्तीजनक फोटो व विडिओ वायरल केल्यामुळे मुलीचे तुटले लग्न,प्रकरण गेले पोलिस स्टेशनमध्ये.
    01:25
    Video thumbnail
    दोन चिमुकल्यांची आई चुकीच्या उपचाराने दगावली, कुटुंबियांचा आरोप,सोनु लोडे ला न्याय कधी मिळेल???
    12:11
    Video thumbnail
    श्री महावीर बहुद्देशीय संस्थेचे वणी रेल्वे स्टेशन वर पाणी वाटपाचे काम प्रशंसनीय...
    01:17
    Video thumbnail
    सोशल मीडिया वरचा साधा माणूस, जीवनातही साधाच, विलास झट्टे शी एक खास मुलाखत...
    33:29
    Video thumbnail
    खतरों के खिलाड़ी।
    00:11
    Video thumbnail
    डमरू को ,दो वक्त का खाना खाने से पहले किचड खाना पडता हैं।
    00:14
    Video thumbnail
    चोर चुस्त, पुलिस सुस्त वणी में थम नहीं रही बाईक चोरी की घटनाएं।
    01:55
    Video thumbnail
    वटपौर्णिमेचे उखाणे...
    01:02
    Video thumbnail
    महिला का नग्न विडियो बनाकर महिला को किया ब्लैकमेल।
    01:30
    Video thumbnail
    समजून घ्या वटपौर्णिमेचे अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व, पूर्ण बघा हा विडिओ...
    02:40
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए