Follow Us On

Thursday, March 12, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रवणी–यवतमाळ मार्गावर बस–ट्रकची भीषण आमनेसामने टक्कर!

    वणी–यवतमाळ मार्गावर बस–ट्रकची भीषण आमनेसामने टक्कर!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणी–यवतमाळ मार्गावर करंजी जळका जवळ बस–ट्रकची भीषण टक्कर; जखमी व मृतांचा आकडा अद्याप अस्पष्ट…

    वणी–यवतमाळ मार्गावर पांढरकवडा जवळील करंजी जळका गावाजवळ आज सायंकाळी साधारण आठ वाजताच्या दरम्यान बस आणि ट्रकची भीषण टक्कर झाली. या अपघातात अनेक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. जखमी प्रवाशांची संख्या देखील मोठी असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

    टक्कर इतकी भीषण होती की ट्रकने बसला अनेक मीटरपर्यंत ओढत नेले. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बस आणि ट्रक दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

    अपघातग्रस्त बस ही एमएच 40 Y 5782 क्रमांकाची असून ही बस वणीवरून यवतमाळकडे जात होती, तर ट्रक करंजीवरून वणीच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची आमने–सामने टक्कर झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला.

    जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून काही रुग्णांना पांढरकवडा ग्रामर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रुग्णालयांमध्येही गोंधळाचे वातावरण असून वैद्यकीय पथके उपचारात गुंतली आहेत.

    अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए