Homeक्राइमजैन ले-आऊटमध्ये खळबळ! घरफोडीचा प्रयत्न करणारा 'बादशाह' रंगेहात जेरबंद!

जैन ले-आऊटमध्ये खळबळ! घरफोडीचा प्रयत्न करणारा ‘बादशाह’ रंगेहात जेरबंद!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

शहराच्या जैन ले-आऊट भागात रविवारी मध्यरात्रीनंतर एका बंद घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या घरफोड्याला सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (३०, रा. पोहना, ता. वणी) अशी पटली आहे.

नेमकी घटना काय?

जैन ले-आऊटमधील रहिवासी फिर्यादी कुणाल अनिल पाऊनकर (२४) यांच्या घराशेजारी सुभाष ब्राम्हणे यांचे घर आहे. दिनांक ०९/०३/२०२६ रोजी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास आरोपी सचिन उर्फ बादशाहने ब्राम्हणे यांच्या बंद घराचे कुलूप आणि कोंडा तोडला. तो चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करत असतानाच, फिर्यादीच्या लक्षात हा प्रकार आला. कोणताही विलंब न लावता तातडीने हालचाल करत आरोपीला जागीच पकडण्यात आले.

पोलीस कारवाई…

या घटनेनंतर फिर्यादी कुणाल पाऊनकर यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३३१(४) (रात्री घरफोडी करणे) आणि ३०५(अ) (चोरीसाठी घरफोडी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेता, पहाटे ६:०२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल राठोड (मो. क्र. ९३०७४४८८४३) हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. या अटकेमुळे शहरातील इतर काही घरफोडीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए