Follow Us On

Thursday, March 5, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रभाजपने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत यशस्वी ठरलेले,संघटननिष्ठ कार्यकर्त्याची ओळख : नितीन बिहारी

    भाजपने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीत यशस्वी ठरलेले,संघटननिष्ठ कार्यकर्त्याची ओळख : नितीन बिहारी

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वाढदिवस विशेष | समाजसेवेतून राजकारणात सक्रिय झालेले युवा नेतृत्व – नितीन बिहारी

    समाजकार्याचा वारसा सोबत घेत राजकारणात सक्रिय भूमिका निभावणारे, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे भाजपचे कार्यकर्ते नितीन बिहारी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा…

    2010 मध्ये समाजसेवेची सुरुवात करत नितीन बिहारी यांनी तळागाळातील लोकांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. पुढे 2015 मध्ये भाजपचे वरिष्ठ नेते वणी विधानसभाचे माजी आ.संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच रवी बेलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांनी सलग नऊ वर्षे भाजप व्यापारी आघाडीचे सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. संघटन मजबूत करणे, व्यापारी वर्गाशी समन्वय साधणे व पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.

    त्यांच्या कार्याची दखल घेत यावर्षीही भाजपकडून त्यांना सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

    तसेच 2019 पासून लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका निवडणुकांपर्यंत त्यांच्यावर बूथ प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी नियोजनबद्ध व प्रभावी काम करत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

    राजकीय कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही नितीन बिहारी यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ते धोबी समाजातील सामाजिक, शैक्षणिक व विविध संस्थांमध्ये सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत राहिले असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे.

    तसेच ते ड्रायक्लीन अँड प्रेस असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष असून संघटनात्मक कामकाजात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

    याशिवाय,

    धोबी परिट वरठी समाज सर्वभाषिक महासंघ, यवतमाळ जिल्हा – युवा उपाध्यक्ष

    महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच – राज्य उपाध्यक्ष

    या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून समाज संघटन व युवक नेतृत्व घडविण्यासाठी ते सक्रिय आहेत.

    धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय असून ते प्रभू श्रीराम शोभायात्रा जन्मोत्सव समितीचे सदस्य आहेत. तसेच आंबेडकर चौकातील नवशक्ती श्री दुर्गा माता मंदिरात ते सक्रिय सदस्य म्हणून सेवा देत आहेत.

    आज नितीन बिहारी यांच्याकडे तत्पर, कार्यक्षम आणि धावून जाणारे युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी आजपर्यंत निष्ठेने पार पाडली असून, रवी बेलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा सहभाग नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे.

    आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच सिटी हब मीडिया, वणी कडूनही नितीन बिहारी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Video thumbnail
    भुमिपूत्रांनी वेकोली ला आणले रस्त्यावर,नाक दाबले तोंड उघडले, मागण्या मान्य करून दाखवल्या...
    05:47
    Video thumbnail
    उखड़ गया वणी का वो अजूबा ,सोशल मीडिया का सही उपयोग और प्रशासन ने उखाड़ दिया रास्ते का खंबा।
    01:47
    Video thumbnail
    जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
    00:50
    Video thumbnail
    योग मुळे आता सर्व शक्य आहे, ना रोग ना टेंशन आता फक्त आनंद आणि उत्साह...
    15:48
    Video thumbnail
    संपूर्ण वणी योगमय करायची आहे योगशिक्षिका भारती आवारी यांचा संकल्प, महिलांसाठी तर योग संजीवनी आहे...
    19:16
    Video thumbnail
    गावातील लोकं शिवलिंगावर कपडे धुवत होती मग काय घडलं,बघा या विडियो मध्ये...
    08:54
    Video thumbnail
    भालर येथील शेतकरी व रॉकवेल मिनरल्स कंपनी आमनेसामने,कंपनीच्या प्रदूषणामुळे नुकसान भरपाई ची मागणी...
    13:01
    Video thumbnail
    स्पेशल झुनका भाकर.#food #foodie ##strrefoods #indianfood #foodlover
    02:00
    Video thumbnail
    फिर याद आया वो गुजरा जमाना, वो भी क्या दिन थे।
    19:21
    Video thumbnail
    नगरपालिका के बगल में शौचालय,लेकिन नागरिक खुले में जाने को मजबूर।
    01:59
    Video thumbnail
    हरिपाठ करत निघाली वरात...
    01:00
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए