Homeखेलवॉकिंग ट्रॅक, जॉगिंग सुविधांसाठी रिता पहापळे यांचे नगर परिषदेला निवेदन!

वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग सुविधांसाठी रिता पहापळे यांचे नगर परिषदेला निवेदन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

प्रगती नगर ओपनस्पेसमध्ये वॉकिंग ट्रॅक व खेळाच्या सुविधांसाठी मागणी…

वणी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २ मधील प्रगती नगर परिसरात असलेल्या ओपनस्पेसचा नागरिकांसाठी उपयुक्त वापर करण्यात यावा, यासाठी वॉकिंग ट्रॅक व खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेविका तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रिता महेश पहापळे यांनी नगर परिषद अध्यक्षांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

प्रगती नगर येथील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेभोवती संरक्षक भिंत नसल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून झुडपे, काटेरी वनस्पती व कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर ओपनस्पेसची स्वच्छता करून संरक्षक भिंत उभारावी तसेच नागरिकांसाठी सुरक्षित व सोयीस्कर जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना व्यायाम व खेळासाठी योग्य सुविधा मिळू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी आणि परिसरात वृक्षलागवड करून हिरवळ निर्माण करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा होऊन आरोग्याच्या समस्या कमी होतील, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा रिता पहापळे यांनी व्यक्त केली आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए