Homeविदर्भवणीयशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार व नूतन नगर कार्यकारिणी जाहीर — अभाविप वणीच्या...

यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार व नूतन नगर कार्यकारिणी जाहीर — अभाविप वणीच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिवस व स्थापना दिन उत्साहात साजरा

-

[gtranslate]

Advertisementspot_img

प्रेसनोट
दि. ९ जुलै २०२५ | वणी

यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार व नूतन नगर कार्यकारिणी जाहीर
— अभाविप वणीच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी दिवस व स्थापना दिन उत्साहात साजरा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा – वणी नगर यांच्या वतीने अभाविपचा स्थापना दिवस व राष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून “यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार व नूतन नगर कार्यकारिणी जाहीर कार्यक्रम” उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा. गजानन कासावार (सिनेट सदस्य, अमरावती विद्यापीठ), प्रमुख उपस्थिती श्री. संजय पिंपळशेंडे (मा. पंचायत समिती सभापती, वणी) व श्री. अनिकेत दांदडे (विदर्भ प्रांत सहमंत्री, अभाविप) यांची उपस्थिती लाभली होती.

यावेळी वणी नगरातील विविध शैक्षणिक संस्थांतील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच याच कार्यक्रमात अभाविप वणी नगराच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
यामध्ये प्रा. वैभव दहेकर यांची नगर अध्यक्ष, तर कु. आयुषी फुलेवार यांची नगर मंत्री म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, समाजबद्धता आणि नेतृत्व गुण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अभाविपची ही परंपरा सातत्याने चालू आहे.

या कार्यक्रमाला यवतमाळ विभाग संयोजक नीरज चौधरी, वणी जिल्हा संयोजक चेतन राऊत, जिल्हा संघटनमंत्री वैभव वाघमारे, माजी नगरमंत्री विनय पुराणकर, इतर कार्यकर्ते व पालक उपस्थित होते.

—— अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी नगर

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए