Follow Us On

Sunday, February 1, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीकुणाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरी होणार जन्माष्टमी, जय...

    कुणाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरी होणार जन्माष्टमी, जय श्री कृष्ण जन्माष्टमी समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    मागील काही वर्षांपासून विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते कुणाल विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली वणी मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप उत्साहात साजरी केली जात आहे व दरवर्षी जन्माष्टमीचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येते यावर्षीही थाटामाटात जन्माष्टमी साजरी करण्यासाठी दिनांक १२ जुलै शनिवारी स्थानीय अमृत भवन मारोती मंदिरात एक सभा आयोजित करण्यात आली व त्यामध्ये हे ठरविण्यात आले की महिला समितीला सोबत घेऊन १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा आयोजित करून १६ ऑगस्ट ला रात्री १२ वाजता जन्माष्टमी तर १७ ऑगस्ट ला सायंकाळी ४ वाजता सकल हिंदू समाजाला सहभागी करून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. समिती मध्ये नवीन सदस्यांचा समावेश करून त्यांना समितीमध्ये महत्त्वपूर्ण जवाबदारी देण्यात आली तसेच अध्यक्ष कुणाल विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारिणी ही घोषित केल्या गेली…
    नवीन कार्यकारिणी
    कुणाल : विजय चोरडिया
    कार्याध्यक्ष : राहुल मुंजेकर
    सहकार्याध्यक्ष : अभय नागतुरे                                       
    उपाध्यक्ष शुभम : मदान,श्याम लहरिया
    सचिव : उमेश पोद्दार
    सहसचिव : सुधीर तलसे
    कोषाध्यक्ष : जयंत पांडे
    सहकोषाध्यक्ष : सागर मदान
    संयोजक : मयुर गोयनका
    प्रसिद्धी प्रमुख : सत्यजीत ठाकुरवार
    सहप्रसिद्धीप्रमुख : दिपक पाउनकर
    सोशल मीडिया टीम :
    सुनिल तुगनायत
    अरिहंत तातेड
    पार्थ त्रिवेदी
    गौरव दोडके
    सल्लागार समिती :
    विजय चोरडिया
    राजेश बतरा
    आशिष गुप्ता
    विजय पुण्यानी
    नारायण गोडे
    विशाल दुधबळे
    मुलचंद जोशी
    संतोष मार्कंडे

    अनिल रेभे
    दिवाण फेरवानी
    राजाभाऊ बिलोरिया
    गजानन बत्तुलवार
    अरुण कावडकर
    संतोष मांडवकर
    दिलीप वनकर…
    या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविक जनतेचा समावेश असतो व दरवर्षी ही संख्या वाढत चालली आहे याबद्दल मार्गदर्शक विजय चोरडिया यांनी समाधान व्यक्त केले…

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए