Follow Us On

Sunday, February 1, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeक्राइमवणी पोलिसांची कारवाई : 25 लाख 42 हजारांचा रेतीसह टिप्पर जप्त 🚨

    वणी पोलिसांची कारवाई : 25 लाख 42 हजारांचा रेतीसह टिप्पर जप्त 🚨

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणी

    दिनांक 25 जुलै 2025 रोजी रात्री 11:35 वाजता वणी शहरातील रवी नगर परिसरात वणी पोलीस स्टेशनच्यापथकाने अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली. यामध्ये अंदाजे 25 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे.

    कारवाईचा तपशील :

    फिर्यादी पोलिस नाईक श्याम परशराम राठोड हे रात्र पेट्रोलिंगवर असताना त्यांना संशयास्पद अवस्थेत रेतीभरलेला टिप्पर दिसला. तपासणी दरम्यान, टाटा कंपनीचा टिप्पर क्र. MH 34 BG 1596 मध्ये सुमारे 7 ब्रास गौणखनिज रेती आढळून आली. वाहनचालकाकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले.

    जप्त मुद्देमाल :

    टिप्पर किंमत: ₹25,00,000/-

    रेती किंमत: ₹42,000/-

    एकूण जप्त मुद्देमाल: ₹25,42,000/-

    आरोपी :

    मुशीर खान रशीद खान पठाण (वय 29 वर्ष)

    रा. बलारशहा पेपरमील, काटागेट, फुलसिंगनाईक वॉर्ड, ता. बलारशहा, जि. चंद्रपूर

    गुन्हा दाखल :

    कलम 303 (2) भारतीय न्यायसंहिता

    कलम 48(8) जमीन महसूल कायदा

    गुन्हा नोंदणी दिनांक : 26/07/2025

    वेळ : सकाळी 03:13 वा.

    प्राथमिक तपास :

    पोउपनि अंकुश वडतकर, पोलीस स्टेशन वणी

    कारवाईत सहभागी अधिकारी कर्मचारी :

    ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उंबरकरसाहेब यांच्या आदेशाने करण्यात आली.

    सहभागी पोलीस कर्मचारी:

    पो का 411 श्याम राठोड

    पो का 2336 भानुदास हेपट

    पो का 993 नंदकुमार पुप्पुलवार

    पो का 2395 अरविंद बच्चे

    पो का 2373 राहुल बोंडे

    वणी पोलीस स्टेशनच्या या तत्परतेने पुन्हा एकदा अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर चांगलाच लगाम बसला आहे.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए