- वणी (प्रतिनिधी) – येत्या 14 ऑगस्ट 2025 रोजी वणी येथील शासकीय मैदानावर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवसमिती वणीच्या वतीने एक खास नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भक्ती गीत आणिदेशभक्ती गीतांवर आधारित असून, तालुक्यातील लहानग्यांपासून युवक–युवतींपर्यंत अनेक कलावंतांसाठी एकसुंदर व्यासपीठ ठरणार आहे.
👧 एकल नृत्य स्पर्धा (वय 4 ते 9 वर्षे)
प्रवेश फी: ₹50
कालावधी: 3 मिनिट
बक्षिसे:
प्रथम क्रमांक: ₹5000
द्वितीय क्रमांक: ₹2000
तृतीय क्रमांक: ₹1000
👦 एकल नृत्य स्पर्धा (वय 10 ते 18 वर्षे)
प्रवेश फी: ₹100
कालावधी: 3 मिनिट
बक्षिसे:कालावधी: 5 मिनिट
बक्षिसे:
प्रथम क्रमांक: ₹21000
द्वितीय क्रमांक: ₹11000
तृतीय क्रमांक: ₹5000
🌟 विशेष सूचना:
स्पर्धा सायंकाळी 4 वाजता, शासकीय मैदान, वणी येथे सुरू होईल.
नोंदणीची अंतिम तारीख: 12 ऑगस्ट 2025
फक्त वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.

📞 संपर्क:
सौ. ख्याती कुणाल चोरडिया – 98673 45155
सागर मुने – 90289 03511
या सुंदर संध्याकाळी भक्तीरस आणि देशभक्तीच्या तालावर नृत्याविष्कार पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठीसर्वांनी आवर्जून हजर रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
– आयोजक, श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, वणी

























