Follow Us On

Sunday, February 1, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeविदर्भवणीविद्यार्थ्यांचे खंबीर आधारस्तंभ ठरतंय एक नाव – साकेत अविनाश भुजबलराव...!

    विद्यार्थ्यांचे खंबीर आधारस्तंभ ठरतंय एक नाव – साकेत अविनाश भुजबलराव…!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणी / प्रतिनिधी

    जिथे विद्यार्थी अडचणीत, तिथे युवासेनेचा भक्कम पाठिंबा!

    शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात एकच नाव वेगाने पुढे येत आहेसाकेत अविनाश भुजबलराव! केवळ नारे देणं नव्हे, तर कृतीतून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या साकेत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तात्काळ लक्षदेण्याकरिता आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता

    संघर्ष जिथे विद्यार्थ्यांचातिथे प्रत्येक पाऊल युवासेनेचा!”  अशी मोहीम युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरेयांच्या आदेशानी आणि वनी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय देरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीसकेत अविनाश भुजबलराव यांचे नेतृत्वात विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम सुरू केली आहे. आणि हि घोषणा आताकेवळ बॅनरपुरती उरलेली नाही, तर साकेत भुजबलराव यांच्या नेतृत्वात ती जनतेच्या मनात पोहोचत आहे.

    महापुरुषांच्या विचारांचं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरेयांच्या मार्गदर्शनाचं भक्कम भान ठेवत साकेत यांचं नेतृत्व वणी, यवतमाळ परिसरात तरुणांमध्ये नवा विश्वासनिर्माण करत आहे.

    प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्कासाठी त्यांनी तयार केलेलं कार्यकर्त्यांचं संपर्कजाळं हे एक उदाहरण ठरत आहे कीविद्यार्थ्यांसाठी तुमचा आवाजयुवासेना…!

    संपर्क:-

    1.साकेत अविनाश भुजबलराव – 8275587869

    2.अजय चन्ने (वणी शहर सचिव)

    9822725401

    3.राहुल कोलते

    97657 75705

    4.सुजल तिवारी

    8888292142

    5.सुनील खडतकर

    84468 21716

    6.अरुण राजूरकर

    8483827195

    7.अनिकेत टिकले

    08262056799

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए