Follow Us On

Monday, February 2, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeक्राइमअल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रियकरावर गुन्हा दाखल...

    अल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रियकरावर गुन्हा दाखल…

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वणीतील अल्पवयीन मुलीसोबत वय (17 वर्ष)  वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने वणी पोलिस स्टेशन इथे  दाखल केली आहे

    आरोपीचे नाव बादल अनंता बेलेकार वय (18वर्ष) रा.साखरा ता.वणी असून त्याने नांदेपेरा रोड विनायक नगरी इथे भाड्याच्या खोलीत डिसेंबर 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत मुलीसोबत शारिरीक संबध कायम करुन ,गळ्यात हार टाकून लग्न केले व मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला

    फिर्यादी मुलीच्या जबानी तक्रारीनंतर वणी पोलिसांनी बीएनएस कलम 64 (2) (M) BNS सहकलम3(1), (w), (i), 3(2), (v) अजाज अप्र का सहकलम 3(), 4, 5(j) (ii), 5 (L) 6 बाल. लै. . सं अधि. प्रमाणे गुन्हा दाखल करून प्रियकर बादल ला अटक केली त्याला केळापूर सेशन न्यायालयात हजर करण्यासाठी रवाना केले आहे

    पुढील तपास एसडीपीओ सुरेश दरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए