स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभप्रसंगी आजादइलेक्ट्रॉनिक्सतर्फे ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. माहेर कपड केंद्रासमोर मेनरोडवर असलेल्या आजाद इलेक्ट्रॉनिक्स शो–रूममध्ये पहिले या आणि पहिले घ्या तत्त्वावर पहिल्या 100 ग्राहकांना एलईडी टीव्हीच्या खरेदीवर एक चांदीचे नाणे मोफत दिले जाईल.

डबल डोअर फ्रीजच्या खरेदीवर 32 इंचचा एलईडी टीव्ही पूर्णपणे फ्री मिळणार आहे. प्रत्येक खरेदीवरनिश्चित भेटवस्तू, आकर्षक सवलती आणि फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे.
येथे ग्राहकांसाठी झिरो डाउन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे लाईव्ह डेमो देखीलउपलब्ध आहे.

या वर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अनोखा संगम झाल्यामुळे ही ऑफर्सग्राहकांसाठी बचतीची उत्तम संधी ठरणार आहेत…

























