नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे स्थित साईकृपा फर्निचर्स मध्ये सध्या विविध प्रकारचे आकर्षक व रंगीबेरंगी लाकडी बैल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
प्रत्येक बालगोपालाची इच्छा असते की त्याचा बैल वेगळा, सुंदर आणि आकर्षक दिसावा. याच साठीसाईकृपा फर्निचर्सने उत्तम कारागिरीने सजवलेले, सुबकरीत्या नक्षीकाम केलेले, उच्च दर्जाच्या लाकडांपासून तयार केलेले बैल ग्राहकांसाठी,बालगोपालांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
हे लाकडी बैल केवळ सुंदरच नाहीत तर टिकाऊही आहेत. वापरलेले लाकूड उत्तम दर्जाचे सागवान असल्यामुळे त्यांना कीड लागत नाही,लाकडी पॉलिश इतर श्रृंगार ही उच्च दर्जाचे आहेत त्यामुळे ही बैलं वर्षानुवर्ष टिकून राहतात,
पोळ्याच्या दिवशी हे बैल एक उत्तम आठवण बनतात आणि पिढ्यानपिढ्या वापरले जाऊ शकतात.
योग्य व माफक दरात ही लाकडी बैलं उपलब्ध आहेत…
तसेच लाकडी बैल सजावटीचे सामान ही यांच्या कडे मिळेल…
साईकृपा फर्निचर्स मध्ये केवळ लाकडी बैलच नव्हे, तर लोखंडी कपाट, लाकडी कपाट, पलंग, दिवाण, खुर्च्या, पूजाघर इत्यादी फर्निचरही योग्य दरात उपलब्ध आहे. या वस्तूंची गुणवत्ता व टिकाऊपणा यामुळे साईकृपा फर्निचर्स हे एक विश्वासू नाव बनले आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी हे लाकडी बैल आता टिळक चौक येथेही विक्रीसाठी उपलब्ध राहतील.

म्हणूनच आपल्या बालगोपालांना हा सुंदर व अद्भुत लाकडी बैल भेट द्या आणि त्यांना शिकवा की बैल हाआपल्या जीवनातील खरा मित्र आहे.
संपर्क — साईकृपा फर्निचर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक वणी…
शुभम मोरेश्वर जयपूरकर 9823250543

























