शहरातील विविध मंगलकार्य, लग्नसोहळे, वाढदिवस तसेच खास प्रसंगी आता स्वादिष्ट जेवणाची मेजवानी मिळणार आहे. अन्नपूर्णा हॉल अँड कॅटरर्स (प्रो. प्रा. सुशील तातेड) यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेवणाचे ऑर्डर घेण्यास सुरुवात केली असून, नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गणपती बाप्पाच्या साक्षीने सुरु झालेल्या या उपक्रमात शुद्ध, चवदार व दर्जेदार पदार्थांची मेजवानी मिळणार त्यामुळे एकदा अवश्य सेवेची संधी द्या…
“लग्न, वाढदिवस, शुभमंगल कार्य वा इतर सामाजिक समारंभासाठी वेळेवर आणि उत्तम जेवण देण्याचे आमचे ध्येय आहे,” असे प्रा. सुशील तातेड यांनी सांगितले.

📞 संपर्कासाठी : 9881967659
📍 पत्ता : जैन ले आऊट, हनुमान मंदिर जवळ, वणी…

तर त्वरा करा कारण तारखा पाठोपाठ बुक होत आहेत…

























