Follow Us On

Saturday, March 21, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्र*अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार रुपयांची मदत जाहीर करावी --भाकप...

    *अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार रुपयांची मदत जाहीर करावी –भाकप व किसान सभेची मागणी.वणी व राळेगाव उप.अधिकरयांना दिले निवेदन* ‌‌

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    *अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार रुपयांची मदत जाहीर करावी –भाकप व किसान सभेची मागणी.वणी व राळेगाव उप.अधिकरयांना दिले निवेदन* ‌‌

    *वणी*– मागील दोन महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारी आकडेवारीनुसार २७ लाख हेक्टर शेती बाधित झाली आहे. तरी प्रत्यक्षात ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली, काही शेतात पाणी साचून पिके खराब झाली. सोयाबीनला कोंब आले व दाणे खराब होऊन काळे पडले. कपाशीची बोंडे सडली व पात्या खाली पडल्या.

    शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरे व माणसाची प्राणहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
    पंजाब सारख्या तुलनेने लहान राज्याने अलीकडे पूरस्थिती हाताळत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५०,००० रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेले आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पंजाबपेक्षा मोठे असलेले महाराष्ट्र राज्य पूर्णतः वेगळ्या परिस्थितीत आहे. महाराष्ट्राचे भाजपचे मुख्यमंत्री कॉर्पोरेट घराण्यांना — अदानी, अंबानी — यांना सढळ हाताने मदत करतात, परंतु अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत केवळ हेक्टरी ८,५०० रुपये मदत जाहीर करून शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था स्पष्ट केली आहे. करिता भाकप व किसान सभेने 9 व 10 आॅक्टों.ला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.त्याअंतर्गत वणी व राळेगाव येथे उपविभागीय अधिकारयांना निवेदन देण्यात आले.निवेदनात ताबडतोब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी खालील मागण्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यास सांगीतले.


    मागण्या :
    1. अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७०,००० रुपयांची मदत जाहीर करावी.
    2. संपूर्ण कर्जमाफी त्वरित करावी.
    3. कापूस व सोयाबीनची सरकारी खरेदी केंद्र सुरूवातीपासून सुरू करावी.
    4. शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांची ताबडतोब सुटका करावी.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए