वणी विधानसभा मतदारसंघातील तडफदार युवा नेतृत्व,बजरंग दलाचे खंदे कार्यकर्ते, शिवसेना बाळासाहेब ठाकरे (शिंदे)चे वणी विधानसभा समन्वयक रोहन पारखी यांनी समस्त वणीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व समस्त जनतेसाठी मंगल कामना केली…
केवळ दिवे लावण्याचा नाही, तर अंतःकरणातील अंधार दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्याचा आहे. या दिवाळीत सर्वांच्या आयुष्यात शांतता, प्रेम आणि समाधान नांदो, हीच मंगल कामना.

























