वणीः जेष्ठ समाजसेवक श्री.
सतीश पिंपळे यांच्या मातोश्री श्रीमती कमल
नीलकंठराव पिंपळे (वय 75) यांचे अल्पशा
आजाराने दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी
रात्री 9.45 वाजता निधन झाले. त्यांच्या
पश्चात कुटुंबीय व नातेवाईक असा मोठा
परिवार आहे. समाजकार्यात सक्रिय भूमिका
निभावणाऱ्या पिंपळे परिवारावर दुःखाचा
डोंगर कोसळला असून, विविध सामाजिक
मान्यवरांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
अशी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. अंत्ययात्रा
दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1
वाजता पिंपळे कुटुंबीयांच्या राहत्या घरातून माऊली निवास, नांदेपेरा रोड येथून निघणारआहे. वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार
होणार आहे.

























