Follow Us On

Monday, February 2, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रपाच जिल्ह्यांचे बॉडीबिल्डर्स वणीमध्ये भिडणार,८ वजनगटांमध्ये जबरदस्त टक्कर; युवांचा उत्साह शिगेला!

    पाच जिल्ह्यांचे बॉडीबिल्डर्स वणीमध्ये भिडणार,८ वजनगटांमध्ये जबरदस्त टक्कर; युवांचा उत्साह शिगेला!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणी येथे आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा…

    वणी – १० डिसेंबर २०२५

    वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या यजमानत्वाखाली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीतर्फे आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव (मुले) स्पर्धा २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

    ही स्पर्धा बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय, वणी येथील खुल्या रंगमंचावर पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार राहणार आहेत.

    ✦ मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती…

    उद्घाटन सोहळ्यास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत—

    अविनाश लोखंडे, विदर्भ उपाध्यक्ष, बॉडी बिल्डिंग फिटनेस असोसिएशन

    प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, सिनेट सदस्य, सं.गा.बा.अ.वि. अमरावती

    प्रा. डॉ. प्रशांत विघे, सिनेट सदस्य, सं.गा.बा.अ.वि. अमरावती

    शिल्पा कोकाटे, तालुका क्रीडा अधिकारी, वणी

    डॉ. धर्मेंद्र तेलगोटे, प्राचार्य, बाबासाहेब पारवेकर महाविद्यालय, पारवा

    ✦ आठ वजनगटांमध्ये स्पर्धा

    या स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांचे स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्पर्धेत खालील ८ वजन गटांचा समावेश आहे —

    ६० किलो, ६५ किलो, ७० किलो, ७५ किलो, ८० किलो, ८५ किलो, ९० किलो आणि ९० किलोपेक्षा अधिक.

    ✦ आयोजनातील कार्यकर्त्यांची भूमिका या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे —उपाध्यक्ष नरेंद्रजी बरडिया, सचिव सुभाषराव देशमुख, सहसचिव अशोकराव सोनटक्के, सदस्य उमापती कुचनकर, ओमप्रकाश चचडा, अनिल जयस्वाल, नरेंद्र ठाकरे, विनायक तत्त्ववादी, नरेश मुणोत, विश्वास नांदेकर — यांचे विशेष योगदान आहे.

    ✦ वणीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र

    वणी नगरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन होत असल्याने वणीकर नागरिकांनी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. उमेश व्यास यांनी केले आहे.

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए