Follow Us On

Monday, February 2, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeक्राइमवणीतील पंचशीलनगरात पानमसाला-तंबाखूची तस्करी उधळली; 45 किलो मुद्देमाल जप्त!

    वणीतील पंचशीलनगरात पानमसाला-तंबाखूची तस्करी उधळली; 45 किलो मुद्देमाल जप्त!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    वणीमध्ये दोन वाहनांवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; 45 किलो पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त…

     अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य), यवतमाळ यांच्या पथकाने वणी शहरातील पंचशीलनगर येथे 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता केलेल्या विशेष तपासणीदरम्यान दोन इको वाहनांमधून मोठ्या प्रमाणात पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. एकूण 45 किलो मुद्देमाल अंदाजे ₹ 55,182.50 किमतीचा मिळून आला.

    कारवाईत अडवलेली वाहने

    1. इको MH 24 BL 7051 – चालक आरोपी

    2. इको MH 24 BL 7951 – मालक आरोपी

    तसेच इतर जबाबदार व्यक्तींचा तपास सुरू आहे.

    जप्त केलेला मुद्देमाल

    फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाहनांतून पुढीलप्रमाणे साठा मिळून आला:

    1. रजनीगंधा पानमसाला – 6 पाकिटे

    वजन : 0.712 kg | किंमत : ₹ 2,880/-

    2. पानपराग – 8 पाकिटे

    वजन : 0.8 kg | किंमत : ₹ 2,000/-

    3. राजश्री (लहान पुडी) – 19 पाकिटे

    वजन : 3.27 kg | किंमत : ₹ 5,130/-

    4. राजश्री (मोठी पुडी) – 24 पाकिटे

    वजन : 6 kg | किंमत : ₹ 8,160/-

    5. ईगल हुक्का शिशा – 19 पाकिटे

    वजन : 7.6 kg | किंमत : ₹ 16,150/-

    6. क्रेज सुगंधित तंबाखू – 43 पाकिटे

    वजन : 19.35 kg | किंमत : ₹ 15,050/-

    7. ब्लॅक लेबल 18 – 21 पाकिटे

    वजन : 0.63 kg | किंमत : ₹ 472.50/-

    8. डबल ब्लॅक 18 – 24 पाकिटे

    वजन : 0.72 kg | किंमत : ₹ 600/-

    9. स्वीट सुपारी (एत्री गोल्ड) – 79 पाकिटे

    वजन : 5.92 kg | किंमत : ₹ 4,740/-

    एकूण वजन : 45 किलो

    एकूण किंमत : ₹ 55,182.50

    गुन्हा दाखल

    कारवाईनंतर वणी पोलीस ठाण्यात पुढील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला:

    कलम 26(2), 27(3), 30(2)(ए), 59 – अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम 2011

    कलम 123, 274, 275, 223 – भारतीय न्याय संहिता (BNS)

    तपास –प्रकरणाचा पुढील तपास पो. उप. नि. आसोरे, पोलीस स्टेशन वणी, करीत आहेत.

     

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    वणी शहर का ये अजूबा देखा क्या???
    02:02
    Video thumbnail
    जनतेसाठी झटणारे,प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी दुर्दैवी.
    02:12
    Video thumbnail
    विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामवासीयांनी केलेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता, प्रशासन नमले...
    09:29
    Video thumbnail
    वणी कोरपना राज्य महामार्ग पर किसानों की जिंदगी और फसलें WCL कर रहा बर्बाद।तेज़ीसे बढ़ रहा है कैंसर।
    05:12
    Video thumbnail
    जिल्हाधिकारी जनसुनावणी घोंसा येथे विजय पिदुरकर यांनी केला WCL प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश.
    20:56
    Video thumbnail
    घोंसा परिसरात WCL च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात,जिल्हाधिकारी जनसुनावणीत आक्रोश...
    05:17
    Video thumbnail
    रात्रीस नागरिकांच्या जिवाशी खेळ चाले, परिसरात अवैध वाहतूकीने प्रभाग ९ मधील नागरिक त्रस्त...
    08:57
    Video thumbnail
    पोलिस दलातील हळवा कलाकार, वारली चित्रकार पोलिस उपनिरीक्षक शेखर वांढरे...
    10:35
    Video thumbnail
    वणीसाठी पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार, निधीची कमतरता नाही,माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार...
    16:20
    Video thumbnail
    मुर्धोनी ग्रामपंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप...
    11:38
    Video thumbnail
    वणीकर जनतेसाठी आगामी १०० दिवसांचा अजेंडा सादर...पाच वर्षे आता पूर्णपणे जनतेच्या सेवेत...
    03:58
    Video thumbnail
    नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळा लाईव...
    02:39:29
    Video thumbnail
    शासन निर्णय असूनही वणी तालुक्यात ५ ब्रास वाळू मिळत नाही –विजय पिदुरकरांचा आरोप...
    05:05
    Video thumbnail
    City Hub Media is live
    00:00
    Video thumbnail
    City Hub Media is live
    02:01:28
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर वणी से,कथाकार पण्डित मनु महाराज तुगनायत।
    01:10:17
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव जैताई मंदिर वणी से,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:45:01
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव पांचवा दिवस, जैताई मंदिर वणी से ,कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:35:53
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा लाइव,जैताई मंदिर से, कथाकार मनु महाराज तुगनायत वणी।
    03:54:55
    Video thumbnail
    श्रीमद भागवत कथा वणी तृतीय दिवस,जैताई मंदिर कथाकार पंडित मनु महाराज तुगनायत।
    03:46:32
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए