Follow Us On

Friday, March 20, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeक्राइमराजकीय ओळखीचा धाक दाखवून बारमधून खंडणी मागितल्याचा आरोप!

    राजकीय ओळखीचा धाक दाखवून बारमधून खंडणी मागितल्याचा आरोप!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    वेदा बार मॅनेजरला खंडणी मागून शिवीगाळ केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल…

    वणी शहरातील पाटाळा पुलाजवळील ‘वेदा बार अँड रेस्टॉरंट’ येथे बार मॅनेजरला खंडणी मागून शिवीगाळ केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने स्वतःला एका पक्षाचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगून बार मालकाकडून दरमहा ₹ २५,०००/- ची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    घटनेचा तपशील:

    दिनांक १८/०१/२०२६ रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वेदा बारचे मॅनेजर श्री. शंकर चंद्रीका साह (वय ३३, रा. कुचना, ता. वणी) हे काउंटरवर कार्यरत असताना, नामे मोबीन शेख (वय अंदाजे २५, रा. एकता नगर, वणी) नावाचा इसम बारमध्ये आला. दारू पिल्यानंतर मॅनेजरने मोबीनकडे बिलाची मागणी केली असता, त्याने बिल देण्यास नकार दिला.

    मोबीन शेख याने मॅनेजरला धमकावत सांगितले की, “मी प्रहार पक्षाचा वणी तालुका अध्यक्ष आहे. तुमचा बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. त्याकरिता मला ₹ २५,०००/- महिना द्यायला सांग.” असे म्हणत त्याने मॅनेजरला शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या वेळी बारमधील विलास भोयर आणि श्रीकांत पाथरटकर हे देखील उपस्थित होते.

    घटनेनंतर मॅनेजर शंकर साह यांनी त्यांचे मालक श्री. अभिजीत सातवकर यांना फोनद्वारे संपूर्ण माहिती दिली.

    गुन्हा दाखल:

    श्री. शंकर साह यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून लेखी फिर्याद दाखल केली. त्यांच्या जबानी रिपोर्टनुसार, आरोपी मोबीन शेख याच्याविरुद्ध दिनांक १९/०१/२०२६ रोजी रात्री ०२:११ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०८(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए