Homeमहाराष्ट्रमाजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचा वाढदिवस (४ एप्रिल )सेवा दिन म्हणून साजरा...

माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचा वाढदिवस (४ एप्रिल )सेवा दिन म्हणून साजरा होणार, मित्र मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

भारतीय जनता पार्टी यवतमाळ माजी जिल्हाध्यक्ष तथा वणीचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. तारेंद्र बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, ४ एप्रिल रोजी वणी शहरात विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता समाजातील विविध घटकांना मदत करण्याच्या भावनेतून कार्यकर्त्यांनी सेवाकार्याचा विडा उचलला आहे.उद्या दिवसभरात खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

१. गौमातेला चारा वाटप (सकाळी ८:३० वाजता)

दिवसाची सुरुवात ‘गौसेवेने’ होणार आहे. शालिक उरकुडे मित्र परिवारातर्फे गंगाविहार गौरक्षण, वणी येथे गौमातेला चारा वाटप करण्यात येणार आहे.

२. रुग्णसेवेचा संकल्प: फळ वाटप (सकाळी १०:०० वाजता)

रुग्णांच्या प्रति आपली संवेदनशीलता जपण्यासाठी निखील खाडे मित्र परिवारातर्फे ग्रामीण रुग्णालय, वणी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.

३. शैक्षणिक मदत: पुस्तक वाटप (सकाळी ११:०० वाजता)

क्रांतिवीर बिरसामुंडा नगर परिषद शाळा क्रमांक ९, वणी यांच्या वतीने शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

४. वाचनालयाला बळकटी: पुस्तक वाटप (दुपारी १२:०० वाजता)

वैभव मांडवकर मित्र परिवारातर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय, वणी येथे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मा. तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए