मागील काही वर्षांपासून विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते कुणाल विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली वणी मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप उत्साहात साजरी केली जात आहे व दरवर्षी जन्माष्टमीचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येते यावर्षीही थाटामाटात जन्माष्टमी साजरी करण्यासाठी दिनांक १२ जुलै शनिवारी स्थानीय अमृत भवन मारोती मंदिरात एक सभा आयोजित करण्यात आली व त्यामध्ये हे ठरविण्यात आले की महिला समितीला सोबत घेऊन १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा आयोजित करून १६ ऑगस्ट ला रात्री १२ वाजता जन्माष्टमी तर १७ ऑगस्ट ला सायंकाळी ४ वाजता सकल हिंदू समाजाला सहभागी करून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. समिती मध्ये नवीन सदस्यांचा समावेश करून त्यांना समितीमध्ये महत्त्वपूर्ण जवाबदारी देण्यात आली तसेच अध्यक्ष कुणाल विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारिणी ही घोषित केल्या गेली…
नवीन कार्यकारिणी
कुणाल : विजय चोरडिया
कार्याध्यक्ष : राहुल मुंजेकर
सहकार्याध्यक्ष : अभय नागतुरे 

उपाध्यक्ष शुभम : मदान,श्याम लहरिया
सचिव : उमेश पोद्दार
सहसचिव : सुधीर तलसे
कोषाध्यक्ष : जयंत पांडे
सहकोषाध्यक्ष : सागर मदान
संयोजक : मयुर गोयनका
प्रसिद्धी प्रमुख : सत्यजीत ठाकुरवार
सहप्रसिद्धीप्रमुख : दिपक पाउनकर
सोशल मीडिया टीम :
सुनिल तुगनायत
अरिहंत तातेड
पार्थ त्रिवेदी
गौरव दोडके
सल्लागार समिती :
विजय चोरडिया
राजेश बतरा
आशिष गुप्ता
विजय पुण्यानी
नारायण गोडे
विशाल दुधबळे
मुलचंद जोशी
संतोष मार्कंडे
अनिल रेभे
दिवाण फेरवानी
राजाभाऊ बिलोरिया
गजानन बत्तुलवार
अरुण कावडकर
संतोष मांडवकर
दिलीप वनकर…
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविक जनतेचा समावेश असतो व दरवर्षी ही संख्या वाढत चालली आहे याबद्दल मार्गदर्शक विजय चोरडिया यांनी समाधान व्यक्त केले…

























